सहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन
विकिपीडियात संपादन कसे करावे याची प्राथमिक माहिती आपण सहाय्य:संपादन येथे पाहिली.आपले संपादनाचे कष्ट हलके करतानाचा प्रेझेंटेशन चांगले व्हावे ह्या करिता विकिभाषे द्वारे विवीध क्लृप्त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
अधिक विस्तृत सहाय्य:प्रगत विकिभाषा सहाय्यकाकडे
जादुई शब्द
[संपादन]मूळ सहाय्य लेख मिडीयाविकिवर येथे असतो तेथून तो मेटा सहाय्य पानावर घेतला जातो.जादुई शब्दांचे मराठीकरण ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द येथे पार पाडले गेलेजरूर पडल्यास सदस्य माहीतगार तेथील योगदान तपासा. जादुई शब्द विस्तृत लेख येथेआहे.
एकच संदर्भ दोनदा
[संपादन]एकच संदर्भ एक पेक्षा अधिक वेळा लेखात द्यावा लागला तर ते कसे द्यावे. इतर विकीमध्ये बघितल्याप्रमाणे संदर्भांना नावे देउन त्यांना अनेकवेळा वापरता येतात.
या साठी नेहमीप्रमाणे संदर्भ द्यावा व ref टॅगमध्ये नाव घालावे, असे - <ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref> त्यानंतर हाच संदर्भ द्यायचा झाल्यास नुसते नाव उद्धृत केलेले पुरते, असे - <ref name=features />
नाव पहिल्याच संदर्भस्थळी देणे आवश्यक नाही पण सहसा पहिल्यांदा संदर्भ देताना त्याला नाव द्यावे.
वरील उदाहरण भारतीय रेल्वे लेखातून घेतले आहे.