सलमान नझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सलमान नाझर या पानावरून पुनर्निर्देशित)

सलमान बिन नझर (२९ मार्च, १९९१:मुलतान, पाकिस्तान - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.