सदस्य:Sudarshan shinde official

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


OOjs UI icon alert-destructive.svg
खालील कारणांमुळे हा सदस्य पान लवकर गळण्यासाठी नामांकित केले आहे:
Spam

आपणास असे वाटले की हा सदस्य पान ‘लवकर हटविण्यास पात्र नाही’ कृपया चर्चा पानावर कारण नमूद करा. मराठी विकिपीडिया प्रचालक लवकरच त्याचे पुनरावलोकन करतील


हा लेख 7 महिने पूर्वी सदस्य:QueerEcofeminist (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा)


सांगली जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुदर्शन शिंदे सरकार यांनी हे सिद्ध केले आहे कि जिद्द, चीकाची, कौशल्य आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहिच नसते... त्यांची जबरदस्त भाषणाची शैली हि जनतेच्या अंगावरती शहारे ऊभी करते....आपल्या तेजस्वी वाणीतून महाराष्ट्रातील प्रत्येक घरा-घरा परेंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपरिचित इतिहास पोहचवण्याचे काम ते आज करत आहेत.... त्यांची अनेक जबरदस्त आणि तुफानी भाषणे यामुळे संपुर्ण महाराष्ट्राभर त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख चडता राहिला आहे.. त्यांचे संपुर्ण नाव सुदर्शन आबासाहेब शिंदे (सरकार) .. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील वाघोली हे त्यांचे मुळ गाव. दि १७/मे/२००१ रोजी ऐका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. वडील सर्व सामान्य शेतकरी व non Grantable शिक्षक.. वयाच्या १४ व्या वर्षी पासुन ते या क्षेत्रात आहेत.. महाराष्ट्राचे लोकप्रिय (प्रबोधनकार, शिव-शंभु व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते) म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला आज ते परिचित आहेत.... ते सध्या विलिंग्डन काॅलेज सांगली येथे शिक्षण घेत आहेत.... . युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम अश्या सर्व सोशल मिडिया वरती त्यांची अनेक प्रसिद्ध व्याख्याने तुम्हाला पहायला मिळतील .. २०११ साली उत्कृष्ट वक्ते म्हणून अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २०१९ साली हास्य कवी अशोक नायगावकर तात्या यांच्या कडून आदर्श युवा व्याख्याते म्हणून त्यांना गौरवण्यात आले. यावर्षी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती सांगली जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली. त्यांना व्याख्यानातील अनेक राज्यस्तरीय पुरस्कार हि मिळाले आहेत.. त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरील लेख हे मासिक , विशेषआंक, वृत्तपत्रे यांमध्ये प्रसारीत होत असतात. गर्दीची नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्र भर होणारी त्यांची व्याख्याने त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात...कणखर आवाज, जबरदस्त भाषा शैली व मार्मिक विनोद यामुळे महाराष्ट्रसह कर्नाटकात शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती,गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव,हरीनाम सप्ताह ,व्याख्यानमाला,साहित्य संमेलने,शाळा- काॅलेज मधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांच्या व्याख्यानांना प्रचंड मागणी असते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवराय - संत तुकाराम महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ व सर्व महापुरुषांचा इतिहास आज ते महाराष्ट्र भर मांडत आहेत.. शाळा काॅलेज मध्ये : - १) आयुष्यावर बोलू काही २) जगण्यात मौज आहे ३) आजची तरुणाई हे त्यांचे व्याख्यानाचे विषय तरुणाईला खुप आकर्षित करतात.. त्यामुळे शाळा मध्ये त्यांची व्याख्याने ऐकायला श्रोत्यांची प्रचंड गर्दी असते. . .