Jump to content

सदस्य:Droze123/शिकारी-

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:Lorik Canaar/शिकारी- या पानावरून पुनर्निर्देशित)

एक शिकारी-संचयी मनुष्य हा त्या समाजातील मनुष्य आहे जिथे बहुतेक किव्वा पूर्ण अन्न धाड घालुन मिळवीण्यात येते. हे क्रुषी समाजांपासुन वेगळे आहेत, जे घरगुती व पाळीव जणावरांवर निर्भर करतात. शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले व सर्वात यशस्वी अनुकूलन होते. सुमारे ९० टक्के मानव ईतिहासात ह्यांचा वापर करण्यात आला आहे. शेती व क्रुषी क्शेत्राच्या आगमणानंतर, जे शेतकरी व अन्न गोळा करणारे बदल्ले नाहीत, त्यांना विस्थापीत करण्यात आले आहे, किव्वा त्यांवर शेतकरी किव्वा सामंतवादी गटांनी राज्य जिंकले आहे. फक्त काहीच समाज हे शेतकरी - संचयी, ह्या विभागात येतात. बहुतेक त्यासोबत फलोत्पादन किव्वा शेती सुद्धा करुन पोट भरतात.



संदर्भ

[संपादन]

[[वर्ग:भटक्या जमाती]]