सदस्य:Droze123/प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदिव्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
== प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदिव्स ==


ޕްރޮގްރެސިވް ޕާރޓީ އޮފް މޯލްޑިވްސް: ޕީ.ޕީ.އެމް
नेता Abdulla Yameen
स्थापना September 2011
मुख्यालय माले, मालदिव्स
राजकीय तत्त्वे

इस्लाम्वाद

इस्लामवादी लोकशाही
रंग ec008c

प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदिव्स (मालदिव्सचा पुरोगामी पक्ष), ज्याला पी. पी. एम. म्हणून सुद्धा ओळखल्या जाते, हा मालदिव्स चा एक राजनीतिक पक्ष आहे.




इतिहास[संपादन]

२०११-२०१२[संपादन]

हा पक्ष मौमून अब्दुल गयूम ह्याने २०११ साली त्याच्या पहिल्या पक्ष (धिवेही राय्यीठुंगे पार्टी) वरून राजीनामा दिल्यावर स्थापित केला. त्याने त्याचा पहिला पक्षाला सोडतांना नव्या नेत्यांचा 'वैचारिक भ्रष्टाचार' असे कारण दिले. पी. पी. एम. हा पहिल्यांदा डी. आर. पी. मधल्या एका झी. डी. आर. पी. नावाच्या गटातून गयूम द्वारे सुरु करण्यात आला. पक्षातील गयूम व अहमद थास्मीन अली ह्यांच्यातील अंतर्गत वादांमुळे हा पक्ष तुटला.













४ सप्टेंबर २०११ ला गय्यूम ने डी. आर. पी. मधून राजीनामा देऊन झी डी. आर. पी. ची स्थापना केली. झी डी. आर. पी., गय्यूम प्रमाणे एक 'नव भ्रष्टाचार मुक्त व असहिष्णु' स्वातंत्र्य पक्ष आहे. दुसर्याच दिवशी त्याने पी. पी. एम. चा आराखडा सदर केला.













८ ऑक्टोबर २०११ ला प्रस्तावित पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवाना मिळाला. परवान्यानुसार पक्षाला सरकार सोबत नोंद करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. [१][२][३][४]













ऑगस्ट २०१२ ला पी पी एम ने मल्दिविअन डेमोक्रातीक पक्ष (मालदीव चा मुख्य विरोधी पक्ष) यांच्यावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समिती वर दबाव आणण्याबाबत आरोप लावला. त्यांने २०१२ चा समितीचा माल्डीव्साठीचा अहवालला 'गंभीर व चिंताजनक' म्हटले. [५]

२०१३-१५[संपादन]

१७ नोव्हेंबर २०१३ मध्ये पी पी एम हि मालदीव चा सत्ताधारी पक्ष झाला. त्यांचा उमेदवार यामीन अब्दुल गय्यूम (माय्मून चा सावत्र भाऊ) हा २०१३ चे मालदीवचे राष्ट्रपती निवडणूक एम डी पी च्या उमेदवार मोहमेड नशीद ह्याला हरवून जिंकला. असा समज आहे कि पी पी एम निवडणूक यामुळे जिंकले कि त्यांने कासीम इब्राहिमच्या जुम्हूरी पार्टी सोबत शेवटच्या क्षणी युती केली.













२०१४ मध्ये, पी पी एम ने पीपल्स मजलिस मध्ये बहुसंख्या मिळवली. त्यांने २०१४ च्या संसदीय निवडणुकांमध्ये ३३ जागा जिंकल्या, व त्यांच्या युती मधल्या जम्हुरी पार्टीने १५, तर मालदीव डेमोक्रातीक अल्लायंस ने १५ जागा जिंकल्या

२०१५ मध्ये जम्हुरी पार्टीने व धर्माबद्दल पुराणमत असलेली अधालात पार्टी यांने युती सोडली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Gayoom unveils Progressive Party of Maldives; mum on 2013 presidential bid". Haveeru Daily. 2011-09-05. 2011-09-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Gayoom applies for license to create new party". Haveeru Daily. 2011-09-06. 2011-09-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Gayoom's new party to be called Progressive Party of Maldives | Minivan News". Minivan Daily. 2011-09-05. 2011-09-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Country Reports on Human Rights Practices 2004, Arbitrary or Unlawful Deprivation of Life, Ali Shaahir, Hassan Eevaan Naseem, Abdulla Amin, Ali Aslaam etc". US Department of State. 2004-02-25. 2011-09-08 रोजी पाहिले.
  5. ^ UN report had been pressured by MDP: PPM Ppm.mv (Haveeru Online), 25 August 2012