सदस्य:DEVANAND G SONTAKKE

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी not a web host

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

 • नाव : प्रा. देवानंद गोविंदराव सोनटक्के
 • मूळ गाव : मु. कळमणा, ता. वणी, जि. यवतमाळ (महाराष्ट्र)
 • सध्या पता : ९, शाहूनगर, इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर, ४१३३०४
 • शिक्षण : एम. ए., एम. फिल., एम. एफ. ए. (मास्टर्स इन फाईन आर्टस)
 • नोकरी : सहायक प्राध्यापक, मराठी विभाग
रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील महा. पंढरपूर
 • लेखन :१. सामर्थ्याचा स्वर, समीक्षाग्रंथ, तनुजा प्रकाशन, नागपूर, २००१

२.समीक्षेचा अंत:स्वर, समीक्षाग्रंथ, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२ ३. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांतून सत्तरच्या वर लेख प्रसिद्ध

 • भाषांतर : सामाजिक व न्याय मंत्रालय भारत सरकारच्या ‘चाईल्ड लाईन’ उपक्रमाच्या
       पुस्तिकेचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर 
 • अवांतर : समाजसेविका कमलाताई होस्पेट जीवनकार्य तसेच कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
       रयत शिक्षण संस्था सातारा द्वारा निर्मित माहितीपटासाठी संहितालेखन 
 • पुरस्कार :
 1. विदर्भ साहित्य संघ, नागपूर, नवोदित लेखक पुरस्कार, २००१
 2. विदर्भ साहित्य संघ, नागपूर, पा. बं. गाडगीळ पुरस्कार, २००५
 3. रसिक रचना मंडळ वणी, जि. यवतमाळ, वणी वैभव पुरस्कार, २००६
 4. द. भि.कुलकर्णी अमृतमहोत्सव, नागपूर, उदयोन्मुख समीक्षक सन्मान, २००८
 5. एल. वाय. प्रतिष्ठान, हुपरी, जि. कोल्हापूर, उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, २०१०
 6. लायन्स क्लब हुपरी जि. कोल्हापूर, आदर्श शिक्षक पुरस्कार, २०१०
 • संपर्क : anandsonu23@gmail.com, facebook.com/DEVANAND SONTAKKE
                9860263163,