Jump to content

सदस्य:अविनाश पा.कळकेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:Avinash Gangai Kalkekar या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा.अविनाश कळकेकर-पाटील.

~ Personal Information:

एम.एस.सी. भौतिकशास्त्र (एस.आर.टी. विद्यापीठ )
बी.एड. (कंधार)
बी.जे. (यु.डी.पी.कालेज,नांदेड)


~ यशवंत महाविद्यालय,नांदेड येथे भौतिकशास्ञ विभागात वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक म्हणुन रुजु.

~ व्याख्यानाच्या माध्यमातुन (चिंतन-मंथनातून) आशयगर्भ विषयाची मांडणी करीत, श्रोत्यांना आपल्यासोबत त्या विषयात घेवून जात, त्यांच्या काळजाला हात घालत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारी तर कधी हसवणारी तर कधी अंगारासारखी बेभान पेटवणारी, नव्या परिवर्तनाच्या लढाईला सिद्ध करणारी प्रा. कळकेकर यांची शैली हर एकाला मंत्रमुग्ध करुन सोडणारी...! तितकीच विलक्षण प्रेरणा देणारी आहे...!!!!

== शिक्