पोप सर्जियस पहिला
Appearance
(संत सर्जियस पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
पोप सर्जियस पहिला तथा संत सर्जियस (इ.स. ६५०:पालेर्मो, सिसिली - सप्टेंबर ८, इ.स. ७०१:रोम, इटली) हा डिसेंबर १५, इ.स. ६८७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |