श्री शाहू मंदिर महाविद्यालय (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री शाहू मंदिर महाविद्यालय हे पुण्यातील महाविद्यालय असून याची स्थापना १९६० साली झाली.[ संदर्भ हवा ]

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाविद्यालयाचे पायाभरणी झाली. पुण्यात उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये हे एक महाविद्यालय आहे.