शेल्टन (कनेटिकट)
Appearance
(शेल्टन, कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)
शेल्टन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ३९,५५९ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |