शेतकऱ्यांचा असूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कलकत्त्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील श्री. यादवराव मुळे आणि श्री. श्री. बा. जोशी यांच्या सहकार्यामुळे डॉ. स. गं. मालशे यांना उपलब्ध झाले. मग त्यांनी ते महात्मा फुले समग्र वाङ्मयात समाविष्ट केले.

विकिस्रोत
शेतकऱ्यांचा असूड हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

या पुस्तकाचे लेखन १८ जुलै, १८८३ रोजी पुरे झाल्याचे फुल्यांनी पुस्तकाच्या अखेरीस म्हटले असले तरी त्याचे प्रकाशन ताबडतोब होऊ शकले नाही. २ जून, १८८६ रोजी नारायण महादेव उफष मामा परमानंदांना ललद्रहलेल्या खाजगी पत्रात जोतीरावांनी म्हटले होते “असूड या नावाचे तीन वर्ांपूवी एक पुस्तक तयार केले”, “आम्हा शुिांत भेकड छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूतष एका बाजूला ठेववले आहे.” (पहा : पु. बा. कुलकणी : मामा परमानंद आणि तयांचा ा कालखं : १९६३, पृ. २६३). “शेतकर् याचा असूड” पुस्तकाचे लेखनही सलग झालेले द्रदसत नाही. जसजसे पुस्तकाचे भाग ललहून होत होते तसतसे जोतीराव त्यांचे जाहीर वाचन करीत होते. १८७८ साली फुले मामा परमानंदांना मुंबईत भेटले तेव्हा “असूड” ललद्रहण्याचा आपला ववचार असल्याचे त्यांनी परमानंदांना सांगगतले होते. पुस्तकाचा ४ था भाग १८८३ च्या एवप्रल मद्रहन्यात मुंबई शहरात वाचला अशी जोतीरावांनी एका तळद्रटपेत नोंद केली आहे. याखेरीज पुणे, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याचे कुरुल या गावीही त्यांनी या ग्रंथाचे वाचन केले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर फुल्यांनी जेव्हा या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा त्यांनी ते लक्षपूवषक ऎकून त्यांचा आदरसत्कार केला होता. या पुस्तकाच्या हस्तललणखताची एकेक प्रत द्रहंदुस्थानचे गव्हनषर जनरल तसेच मुंबईचे गव्हनषर यांनाही पाठवली होती. “शेतकर् याचा असूड” चे पद्रहले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडयांनी “दीनबंधू” पत्रांत छापले होते. पण पुढचे भाग छापण्यास त्यांनी नकार द्रदला. त्यामुळे संतापलेल्या फुल्यांनी लोखंडयाना “भेकड छापखानेवाले” म्हटले आहे. तसेच “हे येथील लाल अथवा द्रहरव्या बागेतील उपदेश करणार् या शूि टीकोजीस माहीत कसे नाही ” हा चौथ्या भागातील एका तळद्रटपेत ववचारलेला सवालही लोखंडयांना उ􀆧ेशूनच केलेला द्रदसतो. लोखंडे मुंबईत लालबागेत राहात असत. चौथ्या भागातील दुसर् या एका तळद्रटपेत “वतषमानपत्राद्वारे तनंदा” करण्याबाबतचा जो उल्लेख आढळतो तोही लोखंडयांचाच आहे. फुल्यांच्या तनधनानंतर १८९३ साली त्यांचे तनकटचे सहकारी लोखंडे व कृ. पां. भालेकर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा “शेतकर् याचा कैवारी” या पत्रात भालेकरांनी २८ ऑक्टोबर, १८८३ च्या दीनबंधूच्या संपादकीयातील काही मजकूर उदधृत केला होता. त्यात लोखंडयांनी म्हटले होते, “मे. जोतीराव यांनी मोठी मेहनत घेऊन जे शेतकर् यांचे उन्नतीस्तव प्रकरण तयार केले आहे ते वाजवीपेक्षा फाजील झाल्याकारणाने लाभाऎवजी तोटा होण्याचा ववशेर् संभव आहे. ह्या तनबंधाचे जे दोन भाग आमच्या पत्रात पूवी प्रलसद्द होऊन गेले त्यांचे आणण ह्या तीन भागांचे लक्षपूवषक अवलोकन केल्याने त्वररत द्रदसून येईल की, हे तीन भाग फारच कडक रीतीने ललद्रहले गेले असून ह्यापासून (लायबल) अब्रू घेतल्याचा खटला सहज उत्पन्न होणारा आहे असे आम्हांस खास वाटते. ईश्वरकृपेने हे तीन भाग आमचे पत्रात न येण्याववर्यी ज्या आडकाठ्या आल्या त्या उत्तमच होत व त्याब􀆧ल जगदीशाचे आम्ही आभार मानतो.”