शीर्षेंदू मुखोपाध्याय
Appearance
(शीर्षेन्दु मुखोपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian Bengali writer | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | শীর্ষেন্দু মুখোপাধ্যায় |
---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर २, इ.स. १९३५ मयमनसिंह |
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था | |
व्यवसाय | |
मातृभाषा | |
पुरस्कार |
|
शीर्षेन्दु मुखोपाध्याय (जन्म २ नोव्हेंबर १९३५) हे भारतातील बंगाली लेखक आहेत.[१] त्यांनी प्रौढ आणि लहान मुलांसाठी कथा लिहिल्या आहेत.[२] बडोदाचरण आणि शबोर दासगुप्ता हे तुलनेने नवीन काल्पनिक गुप्तहेर तयार करण्यासाठी ते ओळखले जातात.[३] त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर आधारीत बंगाली चित्रपट बनवले आहे.[४][५]
पुरस्कार
[संपादन]- १९८५ - विद्यासागर पुरस्कार – बालसाहित्यातील त्यांच्या योगदानासाठी
- १९७३, १९९० - आनंद पुरस्कर
- १९८९ - मानवजमिन या कादंबरीसाठी बंगालीतील साहित्य अकादमी पुरस्कार
- २०२१ - बंग बिभूषण पुरस्कार
- २०२१ - साहित्य अकादमी फेलोशिप [६]
- २०२३ - कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार[७]
संदर्भ
[संपादन]- ^ লেখা (2023-11-02). "কেন শীর্ষেন্দু মুখোপাধ্যায়ের লেখা পছন্দ করেন পাঠকেরা". Prothomalo (Bengali भाषेत). 2024-06-15 रोजी पाहिले.
- ^ "Shirshendu Mukhopadhyay". WorldCat.org. 26 March 2010 रोजी पाहिले.
- ^ Shreya Roy Chowdhury. "Sans successors, Feluda and Byomkesh still rule". timesofindia.com. 2018-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ A Shirshendu Mukhopadhyay Evening, The Daily Star, 13 April 2008
- ^ "Sirshendu Mukhopadhyay (b. 1935)". Parabbas.com. 26 March 2010 रोजी पाहिले.
- ^ Majee Mondal, Suvodip (20 September 2021). "Sahitya Akademi fellowship for Shirshendu Mukhopadhyay". The Times of India. September 20, 2021 रोजी पाहिले.
- ^ Saurabh (2024-01-05). "Bengali Writer Shirshendu Mukyopadhyaya Receives 2023 Kuvempu Award". adda247 (इंग्रजी भाषेत). 2024-06-14 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- CS1 Bengali-भाषा स्रोत (bn)
- Mukhopadhyay (surname)
- Shirshendu (given name)
- कोलकाता येथील लेखक
- २१व्या शतकातील भारतीय कादंबरीकार
- २०व्या शतकातील भारतीय कादंबरीकार
- कलकत्ता विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- हयात व्यक्ती
- इ.स. १९३५ मधील जन्म
- बंगाली लेखक
- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
- साहित्य अकादमी फेलोशिप विजेते