शारदा (नि:संदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


शारदा हे भारतात अनेकदा ऐकू येणारे नाव आहे. हे नाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती/गोष्टी :

  • शारदा देवी : विद्येची हिंदू देवता
  • शारदा (अभिनेत्री)
  • शारदा (चित्रपट) : दिनकर. द. पाटील यांनी दिग्दर्शित केलेला १९५१ सालचा मराठी चित्रपट
  • शारदा (चित्रपट) : राज कपूरची प्रमुख भूमिका असलेला १९५७ सालचा हिंदी चित्रपट
  • शारदा नदी : भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवरची नदी
  • शारदा (नाटक) : गोविंद बल्लाळ देवल यांचे मराठी नाटक
  • शारदामणी देवी : श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी