Jump to content

शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शहिद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

ताथवडे उद्यान म्हणून ओळखले जाणारे शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान ही भारतातल्या पुणे शहरातल्या कर्वेनगर भागातील एक सार्वजनिक बाग आहे. ३१ ऑक्टोबर २००२ रोजी हे उद्यान सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले[]. पुणे महानगरपालिका या बागेची देखभाल करते.

References

[संपादन]
  1. ^ Major Tathawade Udyan is Pune’s favourite green spot, DNA, 16 January 2012 रोजी पाहिले