Jump to content

व्हेनिस चित्रपट महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हेनिस चित्रपट उत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. याची सुरुवात १९३२ साली करण्यात आली.

व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात संत तुकाराम हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.[]

संदर्भ

[संपादन]