व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. याची सुरूवात १९३२ साली करण्यात आली.

व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात संत तुकाराम हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.[१]

संदर्भ[संपादन]