वॉल्डेन (कॉलोराडो)
Appearance
(वॉल्डेन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील वॉल्डेन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वॉल्डेन (निःसंदिग्धीकरण).
वॉल्डेन हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे.[१] जॅक्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर असलेल्या वॉल्डेनची लोकसंख्या ६०८ होती.[२]
वॉल्डेन रॉकी माउंटन्समधील नॉर्थ पार्क या मोठ्या खोऱ्यात वसलेले आहे.
या शहराला येथील एका पोस्टमास्तरांचे नाव देण्यात आलेले आहे.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Population and Housing Unit Estimates". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. May 24, 2020. May 27, 2020 रोजी पाहिले.
- ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 51.