वॉटरबरी, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पश्चिमेकडून दिसणारी वॉटरबरीची क्षितिजरेखा

वॉटरबरी हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१०,३६६ असून हे त्यानुसार हे शहर कनेटिकटमध्ये पाचव्या क्रमांकाचे आहे.

नॉगाटक नदीच्या काठी असलेल्या या शहराला ब्रास सिटी असे टोपणनाव आहे.