वीजनिर्मिती
Appearance
(वीज निर्मिती या पानावरून पुनर्निर्देशित)
निर्मिती प्रक्रिया
[संपादन]वीज निर्माण करण्याची साधने:
पारंपरिक साधने
[संपादन]अपारंपरिक साधने
[संपादन]- सूर्याच्या किरणांपासून विद्युत निर्मिती
- वाहणाऱ्या हवेपासून विद्युत निर्मिती
- समुद्री लाटांपासून विद्युत निर्मिती
- भूऔष्णिक विद्युत निर्मिती
== प्रकार
==
वितरण
[संपादन]वरीलपैकी कोणत्याही प्रकाराने निर्माण झालेली वीज ही उपभोक्त्यापर्यंत पोचविली जाते. त्यासाठी संप्रेषण व वितरणाचे जाळे (ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) असते. उच्च दाबावर(हाय व्होल्टेज) विजेचे संप्रेषण (ट्रान्समिशन) करणे आवश्यक असते, कारण कमी दाबावर त्यात वितरण हानी ( ट्रा्न्समिशन लॉस) होते. यासाठी कमी दाबावर (लो व्होल्टेज) निर्माण झालेली वीज ही प्रथम रोहित्रा (ट्रान्सफॉर्मर)द्वारे अती उच्च दाबावर(एक्स्ट्रा हाय व्होल्टेज) नेली जाते. त्यानंतर ती संप्रेषण वाहिनींतून आवश्यक तेथे नेली जाते. मग तेथील विद्युत उपकेंद्रात परत तिला पुन्हा कमी दाबावर आणून सामान्य उपभोक्त्यास ती दिली जाते. या विद्युत प्रणालीचे काम एखाद्या 'पाणी वितरण प्रणाली' सारखेच असते.त्याच्या तत्त्वात व याच्या तत्त्वात काहीच फरक नाही.