"वास्तुविशारद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lv:Arhitekts
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
[[is:Arkitekt]]
[[is:Arkitekt]]
[[it:Architetto]]
[[it:Architetto]]
[[ja:建築]]
[[ja:建築]]
[[ka:არქიტექტორი]]
[[ka:არქიტექტორი]]
[[kk:Сәулетші]]
[[kk:Сәулетші]]

२०:४३, १३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

आरेखन बोर्डाशी काम करणार्‍या वास्तुविशारदाचे चित्र (चित्रनिर्मिती: सुमारे इ.स. १८९३)

वास्तुविशारद (अन्य नावे: स्थपती ; इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट ;) म्हणजे इमारतींच्या उपयोगानुसार आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय.

इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा उपयोग यात केला जातो. तसेच संडास, मोरी आदी महत्त्वाच्या बाबी वगैरेंचा बारकाईने विचार यात केला जातो. याशिवाय ते घरबांधणीत इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, माणसांच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतात.