"वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als, an, ang, ar, arz, ast, az, ba, be, be-x-old, bg, bn, br, bs, ca, ckb, cs, cy, da, de, el, eml, eo, es, et, eu, fa, fi, fiu-vro, fo, fr, ga, gan, gl, gu, he, hi, hr, hu, hy, ...
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''वर्ल्ड वाईड वेब''' हि एक कार्यप्रणाली आहे जी सामान्यपणे इंग्रजीमध्ये WWW, W3 किंवा फक्त वेब म्हणून ओळखली जाते. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच जो आपण [[महाजाल|आंतरजालाच्या]] माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेब पेज असे म्हणतात. [[आंतरजाल न्याहाळक|वेब ब्राउजर]] चा वापर करून आपण हि पाने आपल्या संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो. वेब पेजेस मध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.

[[चित्र:WWW logo by Robert Cailliau.svg|thumb|120px|WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो]]
[[चित्र:WWW logo by Robert Cailliau.svg|thumb|120px|WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो]]
'''वर्ल्ड वाईड वेब''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''WWW'', ''W3''), अर्थात '''वेब''', ही [[इंटरनेट]] संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण [[महाजाल|आंतरजालाच्या]] माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. [[आंतरजाल न्याहाळक|वेब ब्राउझर]] वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.


{{विस्तार}}
[[वर्ग:इंटरनेट]]


[[als:World Wide Web]]
[[als:World Wide Web]]

२०:३९, ७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो

वर्ल्ड वाईड वेब (इंग्लिश: WWW, W3), अर्थात वेब, ही इंटरनेट संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण आंतरजालाच्या माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. वेब ब्राउझर वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.