"स्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ==व्याख्या== * '''[http://en.wikipedia.org/wiki/George_Stout स्टाऊट]''' - 'गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्...
 
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
* '''एडगेल''' - 'स्मृती म्हणजे धारणाशक्ती' एडगेलच्या मते धारणा हा स्मरणाचा गाभा आहे.
* '''एडगेल''' - 'स्मृती म्हणजे धारणाशक्ती' एडगेलच्या मते धारणा हा स्मरणाचा गाभा आहे.
* '''रॉस''' - 'स्मृती म्हणजे नवा अनुभव' हा नवा अनुभव पूर्वानुभवाने निर्माण झालेल्या मन:प्रवृत्तीतून संभवतो. एकदा घेतलेला अनुभव जसाच्या तसा पुन्हा कधीही येत नाही. पण त्या अनुभव संस्काराच्या जागृतीमुळे तसलाच अनुभव मात्र पुन्हा येऊ शकतो हा सिद्धांत रॉसने आधारभूत मानला म्हणून तो स्मृतीला नवा अनुभव म्हणतो.

{{विस्तार}}

{{वर्ग}}

२३:५९, २२ एप्रिल २०११ ची आवृत्ती

व्याख्या

  • स्टाऊट - 'गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती'. हे पुनरुज्जीवन पूर्वीच्याच क्रमाने व्हायला हवे. स्टाऊटच्या मते गतानुभवाचे जसेच्या तसे पुनर्मुद्रण म्हणजे स्मृती.
  • एडगेल - 'स्मृती म्हणजे धारणाशक्ती' एडगेलच्या मते धारणा हा स्मरणाचा गाभा आहे.
  • रॉस - 'स्मृती म्हणजे नवा अनुभव' हा नवा अनुभव पूर्वानुभवाने निर्माण झालेल्या मन:प्रवृत्तीतून संभवतो. एकदा घेतलेला अनुभव जसाच्या तसा पुन्हा कधीही येत नाही. पण त्या अनुभव संस्काराच्या जागृतीमुळे तसलाच अनुभव मात्र पुन्हा येऊ शकतो हा सिद्धांत रॉसने आधारभूत मानला म्हणून तो स्मृतीला नवा अनुभव म्हणतो.