"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Джамболан
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: jv:Dhuwet
ओळ २०: ओळ २०:
[[hif:Jaamun]]
[[hif:Jaamun]]
[[id:Jamblang]]
[[id:Jamblang]]
[[jv:Dhuwet]]
[[kn:ನೇರಳೆ]]
[[kn:ನೇರಳೆ]]
[[ml:ഞാവൽ]]
[[ml:ഞാവൽ]]

१३:५०, १६ मार्च २०११ ची आवृत्ती

जांभळे

जांभूळ जांभळ्या रंगाचे, उन्हाळ्यात मिळणारे, गोड-तुरट चवीचे एक फळ असलेली भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा वृक्ष मोठा होतो. यास साधारणतः पेवंदी बोराएवढी जांभळ्या रंगाची फळे लागतात. म्हणून याचे नांव जांभूळ. याच्या झाडाच्या फांद्या फारच कच्च्या असतात. हा रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ] हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.[ संदर्भ हवा ]