"एस.एम.पी.एस." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Font commutada
छो (सांगकाम्याने वाढविले: cs, da, de, es, et, fi, fr, hi, hu, ja, lb, ml, nl, pl, pt, ru, sk, sr, sv, zh)
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Font commutada)
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लॅपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो.
 
[[ca:Font commutada]]
[[cs:Spínaný zdroj]]
[[da:Switch-mode-strømforsyning]]
२१,६१७

संपादने

दिक्चालन यादी