"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: diq:Mısıro Antik |
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:All Gizah Pyramids.jpg|thumb|250px|[[गिझाचे पिरॅमिड]]]] |
[[चित्र:All Gizah Pyramids.jpg|thumb|250px|[[गिझाचे पिरॅमिड]]]] |
||
[[चित्र:Ancient Egypt map-en.svg|thumb|250px|प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)]] |
[[चित्र:Ancient Egypt map-en.svg|thumb|250px|प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)]] |
||
'''प्राचीन इजिप्त''' संस्कृती ईशान्य [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[नाइल नदी]]च्या खोर्यात (आताच्या [[इजिप्त]] देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या [[फॅरो]]ने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.<ref>Only after 664 BC are dates secure. See [[Egyptian chronology]] for details. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html|शीर्षक=Chronology|अॅक्सेसदिनांक=25 March 2008|प्रकाशक=Digital Egypt for Universities, University College London}}</ref> पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.<ref>Dodson (2004) p. 46</ref> या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. [[इ.स.पू. ३१]]च्या सुमारास [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] शेवटच्या फॅरोचा पराभव |
'''प्राचीन इजिप्त''' संस्कृती ईशान्य [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[नाइल नदी]]च्या खोर्यात (आताच्या [[इजिप्त]] देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या [[फॅरो]]ने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.<ref>Only after 664 BC are dates secure. See [[Egyptian chronology]] for details. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html|शीर्षक=Chronology|अॅक्सेसदिनांक=25 March 2008|प्रकाशक=Digital Egypt for Universities, University College London}}</ref> पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.<ref>Dodson (2004) p. 46</ref> या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. [[इ.स.पू. ३१]]च्या सुमारास [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले.<ref>Clayton (1994) p. 217</ref> |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१६:५४, २२ जानेवारी २०११ ची आवृत्ती
प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोर्यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.[१] पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.[२] या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Only after 664 BC are dates secure. See Egyptian chronology for details. http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html. 25 March 2008 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Dodson (2004) p. 46
- ^ Clayton (1994) p. 217