"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[२७ जून]], [[इ.स. १८६४|१८६४]] - [[इ.स. १९२९|१९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[२७ जून]], [[इ.स. १८६४]] - [[इ.स. १९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.

[[पद्मा गोळे]]


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ २५: ओळ २३:


== संकीर्ण ==
== संकीर्ण ==
परांजपे [[इ.स. १९२९|१९२९]] साली [[बेळगाव|बेळगावात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
परांजपे [[इ.स. १९२९]] साली [[बेळगाव|बेळगावात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.





२३:००, ७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

शिवराम महादेव परांजपे (२७ जून, इ.स. १८६४ - इ.स. १९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध काळ या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
काळातील निबंध निबंधसंग्रह
मानाजीराव नाटक
पहिला पांडव नाटक
विंध्याचल कादंबरी
गोविंदाची गोष्ट कादंबरी

संकीर्ण

परांजपे इ.स. १९२९ साली बेळगावात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.