"आफ्रो-युरेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pa:ਐਫਰੋ-ਯੂਰੇਸ਼ੀਆ
छो सांगकाम्याने वाढविले: su:Afro-Érasia
ओळ ५४: ओळ ५४:
[[sl:Afrika-Evrazija]]
[[sl:Afrika-Evrazija]]
[[sr:Африка-Евроазија]]
[[sr:Африка-Евроазија]]
[[su:Afro-Érasia]]
[[sv:Afrika-Eurasien]]
[[sv:Afrika-Eurasien]]
[[ta:ஆப்பிரிக்க-யூரேசியா]]
[[ta:ஆப்பிரிக்க-யூரேசியா]]

०८:३८, २० ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया

आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशियाआफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोपआशिया ह्या खंडांचा मिळुन बनला आहे.

आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.