"फेलिपे काल्देरोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: an:Felipe Calderón, ast:Felipe Calderón
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Felipe Calderón
ओळ ४२: ओळ ४२:
[[pt:Felipe Calderón]]
[[pt:Felipe Calderón]]
[[qu:Felipe Calderón]]
[[qu:Felipe Calderón]]
[[ro:Felipe Calderón]]
[[ru:Кальдерон, Фелипе]]
[[ru:Кальдерон, Фелипе]]
[[sh:Felipe Calderon]]
[[sh:Felipe Calderon]]

१६:३७, २० ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

फेलिपे काल्देरोन (जन्म: ऑगस्ट १८, १९६२) हे  मेक्सिको ध्वज मेक्सिको  देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी १ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर २०१२ सालापर्यंत राहतील. काल्देरोन मेक्सिकोच्या नॅशनल ऍक्शन पार्टीचे सदस्य आहेत.