"सॉल्ट लेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: lv:Soltleiksitija
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:سالٹ لیک سٹی
ओळ ५३: ओळ ५३:
[[os:Солт-Лейк-Сити]]
[[os:Солт-Лейк-Сити]]
[[pl:Salt Lake City]]
[[pl:Salt Lake City]]
[[pnb:سالٹ لیک سٹی]]
[[pt:Salt Lake City]]
[[pt:Salt Lake City]]
[[ro:Salt Lake City, Utah]]
[[ro:Salt Lake City, Utah]]

०९:५९, २७ मार्च २०१० ची आवृत्ती

सॉल्ट लेक सिटी हे अमेरिकेच्या युटा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरास अनेकदा सॉल्ट लेक किंवा एस.एल.सी. या नावांनेही ओळखण्यात येते. याचे मूळ अधिकृत नाव ग्रेट सॉल्ट लेक सिटी असे होते.

इ.स. २००६च्या अंदाजानुसार सॉल्ट लेक सिटीची वस्ती १,७८,८५८ होती.

मोर्मोन चर्चचे मुख्यालय या शहरात आहे.