"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Volkswagen
छो सांगकाम्याने वाढविले: ug:ئاممىباپ ئاپتوموبىل; cosmetic changes
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''फोल्क्सवागन''' ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग ( लोउर सॅक्सोनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) असेही म्हणतात. <ref name="chronicle">{{cite book|title=Volkswagen Chronicle|editor=Manfred Grieger, Ulrike Gutzmann, Dirk Schlinkert|publisher=Volkswagen AG|date=2008|series=Historical Notes|volume=7|isbn=978-3-935112-11-6|url=http://www.volkswagenag.com/vwag/vwcorp/info_center/en/publications/2008/05/chronicle.-bin.acq/qual-BinaryStorageItem.Single.File/HN7e_www2.pdf|accessdate=2009-12-21}}</ref>. फोल्क्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. [[आउडि]], [[बेन्टले मोटोर्स]], [[बुगाटी ऑटोमोबाईल्स]], [[सिएट]], [[स्कोडा ऑटो]], [[पोर्शे]] व अवजड वाहने बनवणारे [[स्कानिया]] ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात.

फोल्क्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे.

नोव्हेंबर २००९ मध्ये फोल्क्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे. <ref>"Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/</ref>

ओळ ५२: ओळ ५२:
[[sv:Volkswagen]]
[[sv:Volkswagen]]
[[tr:Volkswagen]]
[[tr:Volkswagen]]
[[ug:ئاممىباپ ئاپتوموبىل]]
[[uk:Фольксваген]]
[[uk:Фольксваген]]
[[ur:فوکس ویگن]]
[[ur:فوکس ویگن]]

२२:३०, २५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

फोल्क्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग ( लोउर सॅक्सोनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) असेही म्हणतात. [१]. फोल्क्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. आउडि, बेन्टले मोटोर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, सिएट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात. फोल्क्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये फोल्क्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे. [२]

संदर्भ

  1. ^ Manfred Grieger, Ulrike Gutzmann, Dirk Schlinkert, ed. (2008). Volkswagen Chronicle (PDF). Historical Notes. 7. Volkswagen AG. ISBN 978-3-935112-11-6. 2009-12-21 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: editors list (link)
  2. ^ "Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/