"आफ्रो-युरेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ca:Àfrica-Euràsia
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Afro-Eurasia
ओळ ५८: ओळ ५८:
[[ur:افریقہ یوریشیا]]
[[ur:افریقہ یوریشیا]]
[[wo:Afritugalasi]]
[[wo:Afritugalasi]]
[[yo:Afro-Eurasia]]
[[zh:歐亞非大陸]]
[[zh:歐亞非大陸]]

१७:०४, ३१ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया

आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशियाआफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोपआशिया ह्या खंडांचा मिळुन बनला आहे.

आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.