"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: lv:Celsija grāds
छो सांगकाम्याने बदलले: ta:செல்சியசு
ओळ ५८: ओळ ५८:
[[sv:Grad Celsius]]
[[sv:Grad Celsius]]
[[sw:Selsiasi]]
[[sw:Selsiasi]]
[[ta:செல்சியஸ்]]
[[ta:செல்சியசு]]
[[th:องศาเซลเซียส]]
[[th:องศาเซลเซียส]]
[[tr:Celsius (ölçek)]]
[[tr:Celsius (ölçek)]]

०४:३५, २३ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.