"पोप ज्युलियस तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
}}
}}


[[वर्ग:पोप|ज्युलियस तिसरा]]
[[वर्ग:पोप|ज्युलियस ०३]]

[[en:Pope Julius III]]

२२:३०, ४ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

ज्युलियस तिसरा(सप्टेंबर १०, इ.स. १४८७:रोम - मार्च २३, इ.स. १५५५:रोम) हा फेब्रुवारी ७, इ.स. १५५० ते मृत्युपर्यंत पोप होता.


याचे मूळ नाव जियोव्हानि मरिया सियोची डेल मॉँटे असे होते. पोप पॉल तिसऱ्याच्या मृत्युनंतर दहा आठवडे चाललेल्या बैठकीत फ्रेंच कार्डिनल गटाचा पाठिंबा घेउन जियोव्हानि पोपपदी आला. पोप असताना ज्युलियस तिसऱ्याने अनेक सुंदर ईमारतींची रचना करवली व नावाजलेल्या संगीतकारांना राज्याश्रय दिला.

मागील:
पोप पॉल तिसरा
पोप
फेब्रुवारी ७, इ.स. १५५०मार्च २३, इ.स. १५५५
पुढील:
पोप मार्सेलस दुसरा