"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 96 langlinks, now provided by Wikidata on d:Q611
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ७: ओळ ७:
[[वर्ग:सूर्यमाला]]
[[वर्ग:सूर्यमाला]]
[[वर्ग:बटु ग्रह]]
[[वर्ग:बटु ग्रह]]

{{Link FA|en}}
{{Link FA|pt}}

१८:४२, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.