"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: so:Kelvinka |
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: hy:Կելվին |
||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
[[ht:Kelven]] |
[[ht:Kelven]] |
||
[[hu:Kelvin]] |
[[hu:Kelvin]] |
||
[[hy: |
[[hy:Կելվին]] |
||
[[ia:Kelvin]] |
[[ia:Kelvin]] |
||
[[id:Kelvin]] |
[[id:Kelvin]] |
०१:२०, १९ जून २०१२ ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ
परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.
केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३