पाने निर्यात करा

तुम्ही एखाद्या विशिष्ट पानाचा मजकूर आणि संपादन इतिहास किंवा पानांचा संच एखाद्या XML वेष्ठणात ठेवून निर्यात करू शकता.हे तुम्हाला पान आयात करावापरून मिडीयाविकि वापरणाऱ्या इतर विकित आयात करता येईल.

पाने निर्यात करण्या करिता,एका ओळीत एक मथळा असे, खालील मजकूर रकान्यात मथळे भरा आणि तुम्हाला ’सध्याची आवृत्ती तसेच सर्व जुन्या आवृत्ती ,पानाच्या इतिहास ओळी सोबत’, किंवा ’केवळ सध्याची आवृत्ती शेवटच्या संपादनाच्या माहिती सोबत’ हवी आहे का ते निवडा.

तुम्ही नंतरच्या बाबतीत एखादा दुवा सुद्धा वापरू शकता, उदाहरणार्थ "मुखपृष्ठ" पाना करिता विशेष:निर्यात/मुखपृष्ठ .