विल्हेल्म एडुआर्ड वेबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्हेल्म एडवर्ड वेबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
विल्हेल्म एडुआर्ड वेबर
Wilhelm Eduard Weber II.jpg
पूर्ण नावविल्हेल्म एडुआर्ड वेबर
जन्म ऑक्टोबर २४, इ.स. १८०४
मृत्यू जून २३, इ.स. १८९१
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था ग्यॉटिंगन विद्यापीठ
हाल विद्यापीठ
लाइपत्सिग विद्यापीठ
प्रशिक्षण हाल विद्यापीठ
ग्यॉटिंगन विद्यापीठ
ख्याती टेलिग्राफ

विल्हेल्म एडुआर्ड वेबर (जर्मन: Wilhelm Eduard Weber) (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. कार्ल फ्रीदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युतचुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला होता.