विनीत कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विनित कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
विनीत कुलकर्णी
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९७९
राष्ट्रीयत्वभारत
कार्यकालइ.स. २०१३ - सद्य

विनीत कुलकर्णी (६ ऑक्टोबर, इ.स. १९७९ - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.