विधी महाविद्यालये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विधीचे शिक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतातील विधी विद्यापीठे[संपादन]

  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई. (महाराष्ट्र)
  • महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर. (महाराष्ट्र)
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर (राजस्थान)
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश)
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कटक (ओरिसा)
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर (गुजरात)
  • नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर (कर्नाटक)
  • नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
  • वेस्ट बेंगॉल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कलकत्ता
  • हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर (छत्तीसगड)
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल ॲकॅडमी, आसाम
  • इंडियन लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली
  • डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनौ
  • चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा
  • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ॲडव्हान्स्ड लीगल स्टडीज, कोचीन
  • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल ॲकॅडमी, गोहत्ती
  • दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विशाखापट्टण
  • द तामिळनाडू नॅशनल लॉ स्कूल, तिरुचिरापल्ली

मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील विधी महाविद्यालये[संपादन]

मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-

  • गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
  • सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
  • डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
  • के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
  • न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
  • रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
  • जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे.
  • जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
  • चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
  • नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
  • व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर.

महाराष्ट्रातील अन्य विधी महाविद्यालये[संपादन]