विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विद्यार्थी साहाय्यक समिती ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील विद्यार्थांना मदत करणारी समाजकारणी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५५ साली शास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युत शंकर आपटे व त्यांचे काही सहकारी यांनी केली. हि संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नाममात्र दरामध्ये भोजन व निवासाची सोय उपलब्ध करून देते.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.