विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/51
Appearance
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- इतर बंधने अथवा मर्यादा नसाव्यात: (येथे सुचवलेल्या प्रमाणे)काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले(जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल.
- संदर्भ: विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत मुक्त परवाना निती फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग संदर्भ:व्याख्येस अनुसरुन मुक्त सांस्कृतिक काम या सदरात मोडणारी असणे अभिप्रेत असते.