विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/23
Appearance
- हे लक्षात घ्या: खालील प्रकारचे दृष्टिकोण कदाचित वस्तुस्थीतीस धरून नाहीत
>> विकिपीडियास 'शैक्षणिक उपक्रम' म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्या खाली Fair Dealing कलमाचा "सरळ फायदा" होतो.
- प्रत्यक्षात वस्तुस्थिती खालील लेखिका म्हणतात तशी वेगळीही असू शकेल.:
- या लेखात(संदर्भ) Nikita Hemmige यांच्या मतानुसार भारतीय काय्द्यातील कलम ५२ अन्वये शिक्षकाने शिकवताना अथवा परिक्षे दरम्यान केलेला उपयोग फेअर डिलींग ठरतो, परंतु उदाहरणार्थ शालेय मासिकातील प्रताधिकारीत मजकुराचा उपयोग उचित ठरणार नाही, कारण तो शैक्षणिक उपयोगा पुरता मर्यादीत नाही. (टिप: याच प्रमाणे विकिपीडिया प्रकल्पांचा उद्देश शैक्षणिक असला तरी तेवढाच मर्यादीतही नाही. तो इनफर्मेशनल सुद्धा आहे (संदर्भ: Terms_of_Use )
- अर्थात Fair Dealing ची इतर जसे की समीक्षा इत्यादी तत्वे विकिपीडियावर लिहिताना वापरता येऊ शकतात.