Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/184

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द
producer निर्माता the person who causes the work to be created कामाच्या निर्मितीस कारणीभूत असलेली व्यक्ती
periodical नियतकालिक diffusion विसरण (विखुरणे / प्रसार)
wireless बिनतारी cinematograph film चलचित्र-पट
construed अन्वयार्थ लावणे / लावलेला acquire प्राप्त करणे

आपले भारतीय प्रताधिकार कायद्याचे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.