विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/135
Appearance
कॉपीराइट रूल काय असते ?
भारतीय प्रताधिकार कायद्या अतर्गत भारत सरकारने जारी केलेल्या नियमावलींना कॉपीराइट रूल असे म्हणतात.
कॉपीराइट रूल अभ्यासावे लागतात काय? होय सध्याच्या अथवा तत्कालीन प्रताधिकार विषयक कार्यपद्ध्तींची पुर्तता नियमानुसार होते आहे अथवा झाली आहे हे तपासण्यासाठी त्या महत्वाच्या असतात. उपरोक्त दुव्यावर मुळ दस्तप्रतिंच्या टायपिंग आणि प्रुफ रिंडींगसाठी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.