विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/132
Appearance
- • भारतातील पहिला प्रताधिकार कायदा कोणता ? ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनी कालीन Indian Copyright Act 1847
- हा कायदा अजून अभ्यासावा लागतो काय ? होय साधारणत: १८३३ ते १९१४ या कालावधीत भारतात प्रकाशित साहित्याचा प्रताधिकार कालावधी संपला आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी हा कायदा अभ्यासावा लागू शकतो. ( या कालावधीत प्रकाशित झालेले "काही साहित्य" भारत आणि आमेरीकेत प्रताधिकार मुक्त झाले तरीही युरोपातही अद्याप प्रताधिकार मुक्त झालेलेच असेल असे नाही)
- या कायद्यातील तरतुदींची अधिक माहिती कशी करून घेता येईल ? चित्ररुप(PDF) चे (कॉपीपेस्टेबल) टेक्स्ट मजकुरात बदलासाठी, आणि मुद्रीतशोधन (proof reading) साठी Indian Copyright Act 1847 या दुव्यावर, स्वयंसेवी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.