विकिपीडिया:विकिसंज्ञा विशेषपृष्ठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:विकिसंद्न्या विशेषपृष्ठे या पानावरून पुनर्निर्देशित)

अलिक्डील बदल[संपादन]

इंग्रजी विकिपीडियातः

  • अलिक्डील बदल -हेपृष्ठ सर्वांत अलिकडे घडलेल्या संपादन बदला बद्दल माहिती देते.
    • फरक-लेखात त्या संपादनाने पडलेला फरक दाखवते. अर्थात साचा पानातील फरक हा इतरत्र प्रतिबिंबीत होताना वेगळा भावार्थ निर्माण करत आहे असे होउ शकते,परंतु तसा फरक साचा पानात निदर्शनात येत् नाही .तो बदल प्रत्ये येथे जोडलेली पाने विभागात् जाऊन पहावा लागतो.
    • इति-संबधीत पानाचा इतिहास् दुवा
    • संबधीत लेखाचे नाव
    • बदल घडल्याची वेळ यूटीसीत असते पण वैयक्तिक पसंतीत भारतीय वेळ ऍड्जस्ट करून घेता येतो.
    • (+--) येतील आकडा विदेच्या आकारात पडलेला एकुण फरक दाखवतो.
    • बदल घडवणार्‍या सद्स्याचे पानाचा दुवा
    • (चर्चा) - सद्स्याचे चर्चा पान
    • आढावा कोणता बदल केलाते सस्याने नमुद केलेतर त्याचा संक्षिप्त आढावा किंवा उपलब्ध असल्यास् लेखातील विभागाचे नाव.

पर्याय्[संपादन]

पर्याय् येथे मागील ७ दिवसांतील शेवटचे ५० बदल दिलेले आहेत. मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा. छोटे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) पाहा | अनामिक सदस्य लपवा | प्रवेश केलेले सदस्य लपवा | माझे बदल लपवा

अवर्गीकृत चित्रे ;अवर्गीकृत पान;अवर्गीकृत वर्ग े[संपादन]

याचित्रांचे/ पानचे /वर्गचे वर्गीकरण बाकी आहे. वर्ग सूसुसूत्रिकरण प्र्कल्पात सहभागी होऊन वर्गीकरण करण्यास मदत करा.

अविशिष्ट पुनर्निर्देशन[संपादन]

पुनरनिर्देशित पानांचे पुनर्निर्देशन योग्य पान खाले आहे का ते तपासण्यात मदत करा

आंतरजालावरील दुवे शोधा[संपादन]

आंतरजालावरचे कोणते दुवे मराठी विकिपीडियत कोणत्या पानावर वापरले आहेत् ते हे पान दाखवते.

हि सुविधा वापरून

  • जाहिरात किंवा त्रासदायी अप्रयूक्त दूवे वगळण्यास मदत करा
  • मृतदुवे वगळण्यास मदत करा