हायपरलिंक
Appearance
(विकिदुवा या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिदुवा म्हणजे संगणकाच्या भाषेत 'हायपरलिंक'. त्यावर टिचकी मारून इष्ट पानावर पोचता येते. ही हायपरलिंक अथवा हा विकिदुवा एखाद्या संपूर्ण दस्तावेजास किंवा त्यादस्तावेजामधील एखाद्या घटकाकडे घेऊन जाते..हायपरलिंक असलेल्या मजकुरास हायपरटेक्स्ट(हायपरमजकूर) म्हणतात. ज्या मजकुराशी संधान साधले गेले आहे त्यास अँकर मजकूर म्हणतात. जी संचेतन प्रणाली हायपरटेक्स्ट बनविण्यास किंवा बघण्यास वापरली जाते त्यास हायपरटेक्स्ट प्रणाली असे म्हणतात.हायपरलिंक तयार करणे म्हणजेच दुवा देणे. विकीच्या संदर्भात हायपरलिंक करण्यास दुवा देणे किंवा विकिदुवा देणे म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |