वा.कृ. परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वामन कृष्ण परांजपे या पानावरून पुनर्निर्देशित)

वामन कृष्ण परांजपे हे संस्कृत भाषा पारंगत असलेले एक मराठी लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या शि.म. परांजपे यांच्या चरित्रासाठी ते ओळखले जातात.

वा.कृ. परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • काळकर्ते शिवरामपंत परांजपे
  • प्रतिबिंब
  • मेघदूतावर नवा प्रकाश
  • शिवरामपंत परांजपे व्यक्ति, वक्तृत्व, वाङ्मय