वाबाश, इंडियाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाबाश अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. येथील रस्त्यांवर सर्वप्रथम वीजेच्या दिव्यांचा वापर केला गेला.