वल्लभ बेनके
Appearance
(वल्लभ दत्तात्रय बेनके या पानावरून पुनर्निर्देशित)
वल्लभ बेनके | |
कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११ | |
मतदारसंघ | जुन्नर |
---|---|
धर्म | हिंदू धर्म |
प्राध्यापक वल्लभ बेनके महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे जुन्नर मतदारसंघातून निवडून गेले.